सलोनी Saloni

सलोनी Saloni

नमकीन Namkin 

 

साहित्य :-

मैदा 1/2 किलो , गरम तेलाचे मोहन 1/2वाटी, मीठ 1चमचा ( आवडी प्रमाणे ), कालोंजी 2चमचे, ओवा 11/2 चमचा,आणि तळण्यासाठी तेल.

कृती :-

मैदा चाळा. त्या मधे गरम तेलाचे मोहन, मीठ, ओवा, कालोंजी घालुन मिक्स करा आणि लागेल तसे पाणी घेऊन मळून घ्या.(पोळीच्या कणके सारखे).मग त्याचे समान 8 गोळे करा, ते पोळी प्रमाणे पातळ लाटून घ्या. आणि सुरीने त्याचे बोटां ईतके काप करा, आणि गरम तेलात गुलाबी रंग येई पर्यंत तळा. आणि थंड झाल्यावर घट्ट झाकण असलेल्या डब्यात भरून ठेवा.हे साधारण 15दिवस छान टिकतात.आणि मधल्या खाण्यासाठी छान लागतात. सलोनी मध्य प्रदेश मध्ये नमकीन म्हणून प्रसिद्ध आहे.


Namkeen
Saloni
Namkeen
Saloni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *