काजू कतली Kaju Katli

काजू कतली 

 

साहित्य :-

200 ग्राम काजू , साखर 150ग्राम, आणि 3,4 काड्या केशर.

 

कृती :-

200 ग्राम  काजू मिक्सर मधुन बारीक पुड  करून घ्या. एका कढईत साखर घालुन त्यात फक्त 4 चमचे पाणी घालुन बारीक गॅस वर ही साखर ढवळत  रहा. साखर वीरघळली  की त्याचा एक तरी पाक करा. या पकात काजू पावडर घालुन मिक्स करा आणि  साधारण घट्ट होई पर्यंत हलवा. मग गॅस बंंद करा आणि एका ताटाला  तुपाचा  हात लावुन घ्या.त्या वर हे मिश्रण पसरवून त्याला थोडं थंड होऊ दया. मग त्याच्या आवडी प्रमाणे वड्या पाडा.खुप छान लागतात.कमी वेळात आणि कमी साहित्यात  होतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *